" AK TECHNICAL "
WELCOME TO AK TECHNICAL
शिक्षण हे आपल्या समाजातील सर्वात विश्वसनीय असे क्षेत्र आहे, कारण यशस्वी होण्यासाठी, व्यक्तीला शिक्षणाची गरज असते म्हणून माणसाच्या आयुष्यात शिक्षण हा एक प्रगतीचा मार्ग आहे व या मार्गावर चालणे हि माणसाची गरज बनली आहे तसेच,औद्योगिक व तांत्रिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी शिक्षण असणे आवश्यक आहे.
शिक्षणाने माणूस सक्शम बनतो,माहिती तंत्रज्ञान (आय टी ) क्षेत्रात आहे व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रात आपणास प्रगती करायची असल्यास तांत्रिक शिक्षणा शियाय पर्याय नाही
ही परिस्थिती लक्षात घेऊन " ए के टेकनिकाल "आपणास तांत्रिक व व्यावसायिक प्रशिक्षण क्षेत्रात सक्शम बनवण्यासाठी कायम प्रयत्न्य करत आहे." एके के टेकनिकाल " स्वतःला महाराष्ट्र राज्यातील अग्रगण्य शैक्षणिक मंडळातील एक शैक्षणिक संस्था म्हणून ओळली जाते .आम्ही आमच्या सेवा व्यावसायिक प्रशिक्षणाच्या क्षेत्रात प्रदान करतो. आमच्या अभ्यास केंद्रे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहेत, तुम्हाला (आ यटी ), व्यावसायिक आणि व्यवस्थापन क्षेत्रातील आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही कायमच आपली मदत करतो.
"महाराष्ट्र व्यापार प्रशिक्षण मंडळ" ( एम बीटी बी ) या संस्थे अंतर्गत " ए के टेकनिकाल " हि संस्था नोंदणीकृत आहे आपले आभारी
ए के टेकनिकाल
Comments
Post a Comment