
सावित्रीबाई महिला स्वयं साहयत्ता उद्योग समूह रोजच्या जेवणात लागणारे तळीव पदार्थ अगदी तुम्हाला आवडले असे तुमच्या जेवणाची लज्जत वाढवणारे १. उडिद पापड, २. तांदुळाच्या खुरड्या , ३. तांदुळाचे हांडी पापड, ४. रव्याच्या खुरड्या , ५. शाबूचे पापड, ६. शाबु चे वाफेवरची पापड, ७. मैद्याच्या भातोडया, ८. तांदुळाच्या भातोडया, ९. मिक्स डाळीचे तिखट सांडगे , १०. तांदुळाचे पापडी ( लग्नासाठी लागणारे रुकवताचे रंगीत पदार्थ मिळतील ) ( कोणताही कार्यक्रम असो लागणारे पापड मिळेल ) असे सर्व पदार्थ अगदी योग्य दरात होलसेल व रिटेल मध्ये मिळतील संपर्क ९१५८५५२५१६ ९९७००१२५२३ १. उडिद पापड, २. तांदुळाच्या खुरड्या , ३. तांदुळाचे हांडी पापड, ४. नाचणी ...